स्कॉलरशिप फॉर्म
सन
२०२२ -२३ साठी स्कॉलरशिप फॉर्म भरणे सुरु झाले आहेत. अचूक पद्धतीने फॉर्म भरून
मिळेल.
* अगोदर
फॉर्म भरला असल्यास मागील वर्षीचा यूजर आयडी आणि पासवर्ड आवश्यक
* आधार कार्ड
* मोबाईल नंबर
* जातीचा दाखला
* वय अधिवास प्रमाणपत्र
* तहसीलदार उत्पन्न प्रमाणपत्र
* चालू वर्षाचे बोनाफाईड / फी पावती / ओळखपत्र
* मागील वर्षाची मार्कशीट
* इयत्ता १० वी व १२ वी मार्कशीट
* राशन कार्ड झेरॉक्स
*
* जात पडताळणी प्रमाणपत्र (प्रोफेशनल कोर्स साठी)
* गॅप सर्टिफिकेट (गॅप असल्यास)
* आई / वडील मयत असल्यास मृत्यूपत्र झेरॉक्स.
* कास्ट व्हॅलिडिटी (असल्यास)
* स्वघोषणापत्र (आमच्याकडे मिळेल)
* कॅप अलॉटमेंट लेटर (लागू असल्यास)
Comments
Post a Comment