(Indian Navy Agniveer) भारतीय नौदलात अग्निवीर पदांच्या 1500 जागांसाठी भरती

Indian Navy Agniveer Recruitment 2022

Grand Total: 1500 जागा (1400+100)

Total: 1400 जागा (महिला: 280 जागा)

 पदाचे नाव: अग्निवीर (SSR) 01/2023 बॅच

शैक्षणिक पात्रता: गणित, भौतिकशास्त्र आणि यापैकी किमान एका विषयासह 12वी उत्तीर्ण (रसायनशास्त्र/जीवशास्त्र/संगणक विज्ञान)

शारीरिक पात्रता: 

उंची – पुरुष – 157 सेमी  महिला – 152 सेमी 

वयाची अट: जन्म 01 मे 2002 ते 31 ऑक्टोबर 2005 दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: ₹550+18% GST

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 डिसेंबर 2022 

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  [Starting: 08 डिसेंबर 2022]

 

 


Comments

Popular posts from this blog

Pik Vima News : 22 जिल्ह्यातील 54 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई…2 दिवसात मिळणार पिक विमा

पीएम किसान नोंदणी 2022 नवीन शेतकरी नोंदणी ला सुरुवात

पीएम किसान 12वा हप्ता रिलीजची तारीख आणि वेळ

PM KUSUM UPDATE !

Maharashtra Post Office Recruitment 2022 | महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती 2022

(WCL) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदांच्या 1216 जागांसाठी भरती

Caste Validity ( जात पडताळणी) अर्ज भरून मिळेल.

SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 24369 जागांसाठी मेगा भरती (SSC GD Constable Recruitment 2022)