(BHEL) भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती
जाहिरात क्र.: 01/2022
Total: 150 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव शाखा/विषय पद संख्या
1 इंजिनिअर ट्रेनी
सिव्हिल 40
मेकॅनिकल 30
IT/ कॉम्प्युटर सायन्स 20
इलेक्ट्रिकल 15
केमिकल 10
मेटलर्जी 05
2 एक्झिक्युटिव ट्रेनी फायनांस 20
3 एक्झिक्युटिव ट्रेनी HR 10
Total 150
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 60% गुणांसह संबंधित विषयात B.E/B.Tech/M.E/M.Tech
पद क्र.2: (i) पदवीधर (ii) CA/ICWA
पद क्र.3: (i) 60% गुणांसह पदवी (ii) 55% गुणांसह मानव संसाधन व्यवस्थापन / कार्मिक व्यवस्थापन व औद्योगिक संबंध / सामाजिक कार्य / व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा/MBA
वयाची अट: 01 सप्टेंबर 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 27/29 वर्षांपर्यंत
पद क्र.2: 29 वर्षांपर्यंत
पद क्र.3: 29 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/EWS/OBC: ₹800/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 ऑक्टोबर 2022 (05:00 PM)
परीक्षा: 31 ऑक्टोबर, 01 & 02 नोव्हेंबर 2022
Comments
Post a Comment