(IMD) भारतीय हवामान विभागात 165 जागांसाठी भरती

 (IMD) भारतीय हवामान विभागात 165 जागांसाठी भरती

जाहिरात क्र.: 01/2022-IMD


Total: 165 जागा 


पदाचे नाव & तपशील:


पद क्र.  पदाचे नाव   पद संख्या

1  प्रोजेक्ट सायंटिस्ट-III   15

2  प्रोजेक्ट सायंटिस्ट-II  22

3  प्रोजेक्ट सायंटिस्ट-I  26

4  रिसर्च असोसिएट  34

5  सिनियर रिसर्च फेलो (SRF)/ज्युनियर रिसर्च फेलो (JRF)  68

Total  165

शैक्षणिक पात्रता:  


पद क्र.1: (i) 60% गुणांसह M.Sc/B.E/B.Tech (कृषी हवामानशास्त्र/कृषी भौतिकशास्त्र/भौतिकशास्त्र/गणित/ हवामानशास्त्र/ वायुमंडलीय विज्ञान/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन /कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/कॉम्प्युटर सायन्स)  (ii) 07 वर्षे अनुभव

पद क्र.2: (i) 60% गुणांसह M.Sc/B.E/B.Tech (कृषी हवामानशास्त्र / कृषी भौतिकशास्त्र / रिमोट सेन्सिंग & जीआयएस किंवा समकक्ष / कॉम्प्युटर सायन्स/भौतिकशास्त्र/गणित/ हवामानशास्त्र/ वायुमंडलीय विज्ञान/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन /कॉम्प्युटर ॲप्लिकेशन)  (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.3: 60% गुणांसह M.Sc/B.E/B.Tech (कृषी हवामानशास्त्र / कृषी भौतिकशास्त्र / रिमोट सेन्सिंग & जीआयएस किंवा समकक्ष/ हवामानशास्त्र / वायुमंडलीय विज्ञान / हवामान विज्ञान & पॉलिसी / पर्यावरण विज्ञान/भौतिकशास्त्र / गणित /वायुमंडलीय विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/कॉम्प्युटर सायन्स) 

पद क्र.4: Ph.D. / M.S. किंवा समतुल्य

पद क्र.5: (i) पदव्युत्तर पदवी (कृषी हवामानशास्त्र/कृषी भौतिकशास्त्र/कृषी सांख्यिकी/ हवामानशास्त्र/जलविज्ञान/जलसंपत्ती/भौतिकशास्त्र/ गणित / हवामानशास्त्र /वायुमंडलीय विज्ञान / वायुमंडलीय भौतिकशास्त्र / हवामानशास्त्र / रिमोट सेन्सिंग आणि GIS / कॉम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन /कॉम्प्युटर ॲप्लिकेशन)  (ii) NET   (iii) SRF- 02 वर्षे अनुभव 

वयाची अट: 09 ऑक्टोबर 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]


पद क्र.1: 45 वर्षांपर्यंत 

पद क्र.2: 40 वर्षांपर्यंत 

पद क्र.3: 35 वर्षांपर्यंत 

पद क्र.4: 35 वर्षांपर्यंत 

पद क्र.5: 28 वर्षांपर्यंत  

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 


Fee: फी नाही.


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 ऑक्टोबर 2022

Comments

Popular posts from this blog

Pik Vima News : 22 जिल्ह्यातील 54 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई…2 दिवसात मिळणार पिक विमा

पीएम किसान नोंदणी 2022 नवीन शेतकरी नोंदणी ला सुरुवात

पीएम किसान 12वा हप्ता रिलीजची तारीख आणि वेळ

PM KUSUM UPDATE !

Maharashtra Post Office Recruitment 2022 | महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती 2022

Caste Validity ( जात पडताळणी) अर्ज भरून मिळेल.

(WCL) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदांच्या 1216 जागांसाठी भरती

(Indian Navy Agniveer) भारतीय नौदलात अग्निवीर पदांच्या 1500 जागांसाठी भरती

SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 24369 जागांसाठी मेगा भरती (SSC GD Constable Recruitment 2022)