स्कॉलरशिप 2022-23 Update
सन 2022-23 साठी MAHADBT स्कॉलरशिप फॉर्म भरणे सुरू झाले आहेत.
नवीन / रीनिवल फॉर्म अचूक पद्धतीने भरून मिळेल, तसेच फॉर्म भरणे साठी लागणारे उत्पन्न प्रमाणपत्र / वय अधिवास प्रमाणपत्र / जातीचा दाखला / नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र योग्य वेळेत काढून मिळेल.
फॉर्म भरणे साठी लगणारी सर्व कागदपत्रे बघण्यासाठी आमच्या नंबर (8421846324) चा कॅटलॉग चेक करा.
अधिक माहितीसाठी व फॉर्म भरणेसाठी संपर्क करा.
राजमुद्रा मल्टीसर्व्हिसेस दुधा
मो. 8552937363
Form Renewal Sathi Utpanna Navin Lagte Ka
ReplyDelete