आधार मतदान कार्ड लिंक प्रोसेस !
✌️आपले निवडणूक ओळखपत्र आधारसोबत लिंक करणे झाले अगदी सोपे‼️
‼️खालील प्रक्रिया‼️ FOLLOW करा
1.voter helpline हे app डाऊनलोड करा
2.voter registration ला क्लिक करा
3.फॉर्म 6 b ला क्लिक करा
4.Lets start ला क्लिक करा
5.आपला मोबाईल नंबर टाका
6.आपल्याला otp येईल तो टाका
7.otp टाकल्यानंतर verify ला क्लिक करा
8.voter id असेल तर Yes I have voter ID हे निवडा
9.voter id नंबर टाका व राज्य maharastra निवडा
10.नंतर proceed क्लिक करा
11.आता तुमचा आधार नंबर टाका
12.Done करा व confirm ला क्लिक करा.
तुमचे आधार निवडणूक ओळ्खपत्राला लिंक झाल्याचा मेसेज येईल.
वरील प्रमाणे सर्व नागरिकांनी निवडणूक ओळ्खपत्राला आधार कार्ड लिंक करून घ्यावेत.
सेवा करण्याची संधी द्या...‼️🙏🏻🔸महत्वाचे🔸
मतदारांना मतदार यादीतील तपशिलाशी आधार क्रमांक लिंक करण्यासाठी अर्ज क्रमांक 6ब तयार करण्यात आला आहे‼️
हा अर्ज खाली दिलेल्या संकेतस्थळावर आणि Voter Helpline App वर उपलब्ध आहे, संकेतसथळाला भेट देऊन मतदान ओळखपत्राशी आधार कार्ड क्रमांक लिंक करावे‼️
अधिक माहितीसाठी व लिंक करण्यासाठी संपर्क
राजमुद्रा मल्टीसर्व्हिसेस दुधा
मो. 8552937363
Thank You 😊
ReplyDeleteDhanywad Bhau
ReplyDelete