जात
पडताळणी (CASTE VALIDITY) साठी लागणारी कागदपत्रे
·
अर्जदाराचे शिकत असलेल्या वर्गातील बोनफाईड
(फोटोसह)
·
अर्जदार जातीचा दाखला ओरिजिनल (Caste
Certificate)
·
अर्जदार वडील / आजोबा / पंजोबा
/ खापर पंजोबा यांचा जातीचा दाखला असल्यास त्याची प्रत सदर करावी.
·
अर्जदार पासपोर्ट फोटो आणि
स्वाक्षरी
·
अर्जदाराच्या वडिलांचा फोटो व
स्वाक्षरी
·
अर्जदाराचे शिकत असलेल्या
वर्गातील कव्हरिंग लेटर
·
अर्जदाराचे शिकत असलेल्या
वर्गातील फॉर्म 15A
फॉर्म
·
अर्जदार प्राथमिक टीसी व
निर्गम उतारा (वर्ग 4 थी
किंवा 7 वी)
·
अर्जदार माध्यमिक TC
व निर्गम उतारा (वर्ग 10 वा)
·
अर्जदाराच्या वडिलांची TC
व निर्गम उतारा (प्राथमिक)
·
अर्जदाराच्या आजोबांची TC
व निर्गम उतारा (प्राथमिक)
·
आजोबांचे जातीविषयक पुरावे
मुळप्रत जसे कोटवार बुक,
हक्कनोंदणी,
पेरेपत्रक, मृत
असल्यास मृत्यूप्रत्र, सरकारी सेवेत असल्यास प्रमाणपत्र
·
अर्जदार पालकांचे प्रतिज्ञापत्र
(100रु
च्या स्टॅम्प वर, अर्जदाराची वंशावळ व जातीच्या दाखला शपथपत्र
इंग्रजीत प्रतिज्ञापत्र आणावे)
·
कोटवारबुक किंवा इतर कागदांवर
नावात बदल असल्यास तसे शपथपत्र सादर करावे.
·
इतर जातिदर्शक पुरावे असल्यास
सोबत आणावे.
·
मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी
असणे आवश्यक.
Ø इतर मागास (OBC)
वर्गासाठी सन १९६७ च्या अगोदर चे महसूल पुरावे आवश्यक
Ø कुणबी जातीसाठी (OBC) सन
१९२० ते १९६७ च्या दरम्यान चे पुरावे आवश्यक
Ø अनुसूचित जाती (SC) साठी
सन १९५० च्या अगोदर चे पुरावे आवश्यक
Ø विमुक्त जाती, भटक्या जाती
(VJ/NT) साठी सन १९६१ च्या अगोदर चे पुरावे असावे.
Ø विशेष मागास प्रवर्ग (SBC) साठी सन १९९५ पूर्वीचे
पुरावे आवश्यक
Comments
Post a Comment