Scholorship Update....!
स्कॉलरशिप फॉर्म भरण्यासाठी बँक अकाउंटला
आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे. तसेच बँक खाते मध्ये DBT सिस्टिम
सुरु पाहिजे अन्यथा स्कॉलरशिप चा फॉर्मच भरता येणार नाही, त्यासाठी
आपल्या बँक अकाउंट ला आधार लिंक असल्याचे खात्री करा, लिंक
नसल्यास २०२२ - २३ चे
स्कॉलरशिप फॉर्म सुरु होईपर्यंत आपले आधार कार्ड बँक अकाउंट ला लिंक करून घ्या.
*
बँक अकाउंट ला आधार
कार्ड लिंक करण्याचा अर्ज आमच्याकडे मिळेल.
*
स्कॉलरशिप फॉर्म भरून मिळेल.
*
स्कॉलरशिप फॉर्म
भरण्यासाठी लागणारे उत्पन्न प्रमाणपत्र, जातीचा दाखला, वय अधिवास प्रमाणपत्र काढून मिळेल.
संपर्क :- राजमुद्रा मल्टीसर्व्हिसेस दुधा
शुभम गजानन सोनुने मो. 8552937363 / 8421846324
Comments
Post a Comment