सर्व शेती विषयक अनुदानित योजना चे अर्ज भरणे राजमुद्रा मल्टीसर्व्हिसेस येथे सुरू आहे.....
सर्व शेती विषयक अनुदानित योजना चे अर्ज भरणे राजमुद्रा मल्टीसर्व्हिसेस येथे सुरू आहे.....
शेतकरी बांधवांसाठी खालील दिलेल्या सर्व योजनांचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील.
• काढणी पश्चात तंत्रज्ञान
• ट्रॅक्टर
• ट्रॅक्टर/पॉवर टिलर चलित औजारे
• पॉवर टिलर
• फलोत्पादन यंत्र औजारे
• बैलचलित औजारे
• मनुष्य चलित औजारे
• वैशिष्ट्यपूर्ण औजारे
• स्वयं चलित यंत्रे
• ठिबक सिंचन
• तुषार सिंचन
• पंपसेट/इंजिन / मोटर
• वैयक्तीक शेततळे
• शेततलाव प्लॅस्टिक अस्तरिकरण.
• कांदाचाळ , पॅक हाऊस, इत्यादी
• जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन व फळबागांना आकार देणे बाग लागवड (फळे, फुले, मसाले व सुगंधित पिके)
• मधुमक्षिका पालन
• सेंद्रिय शेती
• हरितगृह, शेडनेट हाऊस, प्लास्टिक माल्चिंग, इत्यादी (संरक्षित शेती)
• मशरूम युनिट (नवीन बागांची लागवड / क्षेत्र विस्तार कार्यक्रम) रोपवाटिका, टिश्यू कल्चर युनिट, बीजोत्पादन व पायाभूत सुविध शीतगृह, प्रीकूलिंग, प्रक्रिया प्रकल्प
कागदपत्रे खालीलप्रमाणे
अर्जदार स्वतः असणे आवश्यक आहे.
• आधार कार्ड
• मोबाइल
• बँक पासबुक
• 7/12, 8अ
• SC , ST साठी जातीचा दाखला
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी राजमुद्रा मल्टीसर्व्हिसेसला भेट द्या
राजमुद्रा मल्टीसर्व्हिसेस दुधा
डॉ. वाघ हॉस्पिटल समोर, ग्रामपंचायत कॉम्प्लेक्स दुधा, ता जी बुलढाणा
प्रोप्रा. शुभम गजानन सोनुने
मो. 8552937363
ऑनलाईन अर्ज करणे व दैनंदिन अधिक माहिती साठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप ला जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/DOTJTP3F1ZNDk9gbvCJoXZ
Comments
Post a Comment