आधार कार्ड धारकांसाठी महत्त्वाची सूचना.....🔊



ज्यांचे आधार कार्ड काढून 10 वर्षे किंवा अधिक झाले आहेत अशा व्यक्तींचे आधार सुरू राहण्यासाठी आधार डाटा अपडेट (Aadhaar Mandatory Document Update) करणे गरजेचे आहे. अन्यथा आपले आधार कार्ड बंद होईल.



आधार मध्ये आपला डाटा अपडेट करण्यासाठी खालीलपैकी कोणतेही 2 कागदपत्रे आपण देऊ शकता.


Proof of Adress & Proof of identity


• पॅन कार्ड

• मतदान कार्ड

• फोटो राशन कार्ड

• बँक पासबुक

• शाळेचे ओळखपत्र

• व्हिजा कार्ड

• पासपोर्ट

• ड्रायव्हिंग लायसन्स

• विवाह नोंदणी प्रमाणपत्र

• वीज बिल

• फोटो ओळखपत्र



👉🏻 वरीलपैकी कोणतेही पुरावे जोडून आपण आपल्या आधार कार्ड मध्ये Mandatory डाटा अपडेट करू शकता.


टीप :- आधार डाटा अपडेट न केल्यास आधार कार्ड बंद पडेल.



आधार डाटा अपडेट करण्यासाठी संपर्क करा.... 📞


राजमुद्रा मल्टीसर्व्हिसेस दुधा 🖥️🖨️


मो. 8552937363, 8421846324,  9673258572, 9370574849

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Pik Vima News : 22 जिल्ह्यातील 54 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई…2 दिवसात मिळणार पिक विमा

पीएम किसान नोंदणी 2022 नवीन शेतकरी नोंदणी ला सुरुवात

पीएम किसान 12वा हप्ता रिलीजची तारीख आणि वेळ

PM KUSUM UPDATE !

Maharashtra Post Office Recruitment 2022 | महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती 2022

(WCL) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदांच्या 1216 जागांसाठी भरती

Caste Validity ( जात पडताळणी) अर्ज भरून मिळेल.

(Indian Navy Agniveer) भारतीय नौदलात अग्निवीर पदांच्या 1500 जागांसाठी भरती

SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 24369 जागांसाठी मेगा भरती (SSC GD Constable Recruitment 2022)