(Air Force Agnipath) भारतीय हवाई दलात अग्निपथ योजनेअंतर्गत भरती 2022-23

 

(Air Force Agnipath) भारतीय हवाई दलात अग्निपथ योजनेअंतर्गत भरती 2022-23

IAF भरती IAF प्रवेशपत्र IAF निकाल

कोर्सचे नाव: अग्निवीरवायु इनटेक 01/2023

Total: पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.

पदाचे नाव: अग्निवीर वायु

शैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण किंवा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल/कॉम्प्युटर सायन्स/इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उदा. भौतिकशास्त्र आणि गणित.

शारीरिक पात्रता: 

उंची/छातीपुरुष महिला 
उंची152.5 सेमी 152 से.मी.
छाती 77 से.मी./किमान 05 सेमी फुगवून.

वयाची अट: जन्म 27 जून 2002 ते 27 डिसेंबर 2005 दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: ₹250/-

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 नोव्हेंबर 2022  (05:00 PM)

Advertisement

परीक्षा (Online): 18 ते 24 जानेवारी 2023

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  [Starting: 07 नोव्हेंबर 2022]

Comments

Popular posts from this blog

Pik Vima News : 22 जिल्ह्यातील 54 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई…2 दिवसात मिळणार पिक विमा

पीएम किसान नोंदणी 2022 नवीन शेतकरी नोंदणी ला सुरुवात

पीएम किसान 12वा हप्ता रिलीजची तारीख आणि वेळ

PM KUSUM UPDATE !

Maharashtra Post Office Recruitment 2022 | महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती 2022

(WCL) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदांच्या 1216 जागांसाठी भरती

Caste Validity ( जात पडताळणी) अर्ज भरून मिळेल.

(Indian Navy Agniveer) भारतीय नौदलात अग्निवीर पदांच्या 1500 जागांसाठी भरती

SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 24369 जागांसाठी मेगा भरती (SSC GD Constable Recruitment 2022)