(BMC MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 146 जागांसाठी भरती
BMC MCGM
Recruitment 2022
Grand Total: 146 जागा (118+28)
Total: 118 जागा
पदाचे नाव: प्रशिक्षित अधिपरिचारिका
शैक्षणिक पात्रता: (i) 12वी उत्तीर्ण
(ii) GNM
वयाची अट: 18 ते 38
वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: मुंबई
Fee: ₹354/-
अर्ज मिळण्याचे ठिकाण: लो. टी. म. स. रुग्णालय, रोखपाल विभाग, कॉलेज बिल्डींग, तळमजला रूम नं.15, शीव मुंबई, 400 002
अर्ज सादर करण्याचे ठिकाण: लो. टी. म. स. रुग्णालय, परिचारिका आस्थापना कक्ष, शीव मुंबई, 400 002
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 02 डिसेंबर 2022 (03:00 PM)
Comments
Post a Comment