CISF Recruitment 2022 (800 जागांसाठी भरती)

 Total: 787 जागा

पदाचे नाव & तपशील: (कॉन्स्टेबल/ट्रेड्समन)

पद क्र.पदाचे नाव/ट्रेड पद संख्या 
1कॉन्स्टेबल/कुक 304
2कॉन्स्टेबल/कॉबलर 06+01
3कॉन्स्टेबल/टेलर 27
4कॉन्स्टेबल/बार्बर102+07
5कॉन्स्टेबल/वॉशर मॅन118
6कॉन्स्टेबल/स्वीपर199
7कॉन्स्टेबल/पेंटर 01
8कॉन्स्टेबल/मेसन12
9कॉन्स्टेबल/प्लंबर04
10कॉन्स्टेबल/माळी
03
11कॉन्स्टेबल/ वेल्डर03
Total787

शैक्षणिक पात्रता:

  1. स्वीपर: 10वी उत्तीर्ण 
  2. उर्वरित पदे/ट्रेड: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.
  3. माजी सैनिक: सैन्यात शिपाई / लान्स नाईक किंवा वायुसेना किंवा नेव्हीमधील समकक्ष पद असलेले माजी सैनिक कॉन्स्टेबल / ट्रेडडेमन पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. सुभेदार, एनबी-सुभेदार, हवालदार, नाईक किंवा लष्कर / वायुसेना / नौदल या समकक्ष पदांचा भूतकाळ असलेले माजी सैनिकदेखील पात्रतेच्या निकषांची पूर्तता करुन आणि त्यांच्या लेखी इच्छुकतेची पूर्तता करून खालच्या पदासाठी या पदामध्ये भाग घेऊ शकतात. त्यांची निवड झाल्यास ते संरक्षण दलात असलेल्या पदांच्या बरोबरीच्या पदावर दावा करणार नाहीत.

शारीरिक पात्रता: 

प्रवर्गउंची 
छाती
पुरुष महिलापुरुष
General, SC & OBC165 सें.मी.155 सें.मी.78 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त
ST162.5 सें.मी.150 सें.मी.76 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त

वयाची अट: 01 ऑगस्ट 2022 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC/ExSM: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत. 

Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/ExSM: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 डिसेंबर 2022 (11:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

Online अर्ज: Apply Online   [Starting: 21 नोव्हेंबर 2022]


अर्ज करण्यासाठी संपर्क


संपर्क :- शुभम सोनुने  8552937363

ऋतिक सोनुने मो. 9370574849

राजमुद्रा मल्टीसर्व्हिसेस दुधा

Comments

Popular posts from this blog

Pik Vima News : 22 जिल्ह्यातील 54 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई…2 दिवसात मिळणार पिक विमा

पीएम किसान नोंदणी 2022 नवीन शेतकरी नोंदणी ला सुरुवात

पीएम किसान 12वा हप्ता रिलीजची तारीख आणि वेळ

PM KUSUM UPDATE !

Maharashtra Post Office Recruitment 2022 | महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती 2022

Caste Validity ( जात पडताळणी) अर्ज भरून मिळेल.

(WCL) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदांच्या 1216 जागांसाठी भरती

(Indian Navy Agniveer) भारतीय नौदलात अग्निवीर पदांच्या 1500 जागांसाठी भरती

SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 24369 जागांसाठी मेगा भरती (SSC GD Constable Recruitment 2022)