PM KUSUM UPDATE !
सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की किसान ऊर्जा
सुरक्षा महाभियान (कुसुम) योजनेचे 7.5 HP पर्यंतच्या पंप साठी
अर्ज सुरू झाले आहेत. फॉर्म भरणे, कागदपत्रे अपलोड, पेमेंट आणि वेंडर
सिलेक्शन साठी आजच संपर्क करा.
शेतकरी बांधवांनी सोबत आणावयाची कागदपत्रे
1) मोबाइल
2) ईमेल आयडी
3) 7 12 उतारा (ओलिती नोंद आवश्यक)
4) एकापेक्षा जास्त नावे असल्यास 200 रु. मुद्रांकावर (Bond) वर सादर
5) बँक पासबुक/कॅन्सल चेक
6) पासपोर्ट फोटो
7) शेतजमीन/विहीर/मोटर सामायिक असल्यास इतरांचे ना हरकत प्रमाणपत्र
8) अर्जदार आधार कार्ड
फॉर्म भरणे व अधिक माहिती साठी संपर्क
राजमुद्रा मल्टीसर्व्हिसेस दुधा
शुभम सोनुने मो. 8552937363
Pisjwme
ReplyDelete82650082
ReplyDelete